Advertisement
Advertisements

लाडकी बहीण योजना: जानेवारी हप्ता २६ जानेवारीला जमा; एकत्र 3,000 रूपये Ladaki Bahin Yojana KYC Process 2026

नई सरकारी योजनाएं👉 यहाँ क्लिक करें

Ladaki Bahin Yojana KYC Process 2026: महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींसाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त आनंदाची बातमी समोर आली आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्यानंतर आता जानेवारी २०२६ चा हप्ता देखील महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. यासाठी महिला व बालविकास विभागाने ३६९० कोटी रुपयांच्या भरघोस निधीला मान्यता दिली आहे.

Advertisements

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्याचा हप्ता २६ जानेवारी २०२६ (प्रजासत्ताक दिन) पर्यंत सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित (DBT) केला जाणार आहे. ज्या महिलांचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते तांत्रिक कारणांमुळे रखडले होते, त्यांना देखील ही थकबाकी मिळण्याची शक्यता आहे.

Advertisements

अनेक महिलांनी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली होती, परंतु ऑनलाईन फॉर्म भरताना काही तांत्रिक चुका झाल्या होत्या. यावर तोडगा म्हणून महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी महत्त्वाची सूचना दिली आहे:

नई सरकारी योजनाएं👉 यहाँ क्लिक करें

जर तुमची केवायसी बरोबर असेल, तर तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळण्यापूर्वी तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही याची खात्री करून घ्या. ज्या महिलांना अद्यापही नोव्हेंबर-डिसेंबरचे पैसे मिळालेले नाहीत, त्यांनी अंगणवाडी सेविकांच्या भेटीवेळी आपली कागदपत्रे तयार ठेवावीत.

लाडक्या बहिणींनो, तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला आहे का? तुमचे स्टेटस काय दाखवत आहे? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा

Advertisements

Leave a Comment

Advertisements